भाजपने दुसऱ्यांदा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला;Kishori Pednekar यांचा चिमटा| BJP Shivsena| Andheri

2022-10-17 38

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतून माघार घेण्याची घोषणा भाजपने (Announce Withdraw Candidate From Andheri East Bypoll) केली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी याबाबतची घोषणा केली. भाजप उमेदवार मुरजी पटेल (Muraji Patel) हे अपक्ष म्हणून देखील निवडणूक राहणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येत असून किशोरी पेडणकेर यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी भाजपला टोला देखील लगावला आहे.

#KishoriPednekar #RutujaLatke #MuriPatel #DevendraFadnavis #Andheri #Bypoll #MurjiPatel #EknathShinde #Mumbai #AshishShelar #Maharashtra

Videos similaires